Posts

Showing posts from March, 2019
मराठी माणसाने सुद्धा शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे पण तरी सुद्धा अजून हि काही मंडळींची हीच मानसिकता आहे कि शेयर बाजार म्हणजे जुगार ते काही मराठी माणसासाठी नाहीच तर तसे काही नसून मराठी माणसाने सुद्धा यात आवड निर्माण करून मराठी माणसाने सुद्धा सुरुवात केली पाहिजे गुंतवणुकीसाठी मी हा ब्लॉग मराठी माणसांसाठी सुरु केला आहे याद्वारे मी लोकांना चांगल्या शेयर ची माहिती देत राहील दररोज आपण एक नवीन stock बद्दल जाणून घेऊ व आपले ज्ञान वाढवू तर मग कसली वाट बघताय आजच मला जॉईन व्हा